माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बहुचर्चित सिंचन घोटाळ्यातून क्लीन चिट देणारं लाचलुचपत खात्याचं प्रतिज्ञापत्र सत्ताबदलाचा परिपाक आहे असं वाटतं का?